cover image: बांसवाड्याच्या तरुणी आणि लग्नगाठीची बिकट वाट

20.500.12592/qrfjcr0

बांसवाड्याच्या तरुणी आणि लग्नगाठीची बिकट वाट

26 Feb 2024

राजस्थानातल्या कुशलगडच्या एका १९ वर्षीय आदिवासी मुलीला आधी पळवून नेलं, कामाला लावलं. प्रचंड शारीरिक हिंसा सहन केल्यानंतर तिने थोडा विरोध करण्याचा प्रयत्न केल्यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. तिच्यासारख्या अनेक मुलींच्या वाढत्या तक्रारी पाहता लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींची तस्करीच होत असल्याची शंका खरी ठरू लागते

Authors

Priti David,Priyanka Borar,Anubha Bhonsle,Medha Kale

Published in
India
Rights
© Priti David,Priyanka Borar,Anubha Bhonsle,Medha Kale