cover image: जाजपूरच्या शाळेची बिकट वाट

20.500.12592/hw6q10

जाजपूरच्या शाळेची बिकट वाट

8 Sep 2023

ओडिशामध्ये हजारो शाळा बंद नाही तर समायोजित करण्यात आल्या. परिणामी प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या मुलांना आता शिक्षण घेण्यासाठी मोठं अंतर चालत जावं लागतंय, रेल्वेमार्ग ओलांडावे लागतायत किंवा रानकुत्र्यांचा सामनाही करावा लागतोय. २४ जानेवारी जागतिक शिक्षण दिनाच्या निमित्ताने शिक्षणक्षेत्रात ‘सुधारणा’ करण्याच्या राज्यशासनाच्या धोरणांचे परिणाम काय ते दाखवणारी ही कहाणी

Authors

Kavitha Iyer,M. Palani Kumar,Priti David,Medha Kale

Published in
India
Rights
© Kavitha Iyer,M. Palani Kumar,Priti David,Medha Kale