cover image: ‘चांगला शिक्षक होण्यासाठी मुलांवर माया हवी’

20.500.12592/rt4cvn

‘चांगला शिक्षक होण्यासाठी मुलांवर माया हवी’

5 Sep 2023

या शिक्षक दिनी विविध अपंगत्व असणाऱ्या शिक्षकांचं पारी विशेष कौतुक करत आहे. चिकाटी, अथक प्रयत्न आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या विद्यार्थ्यांवर अपार माया हे या शिक्षकांसाठी फार मोलाचे गुण आहेत

Authors

Medha Kale,Urja,Priti David

Published in
India
Rights
© Medha Kale,Urja,Priti David