cover image: खडतर रस्त्यावर धावणारी सुवर्ण स्वप्नं

20.500.12592/zrbccx

खडतर रस्त्यावर धावणारी सुवर्ण स्वप्नं

29 Aug 2023

अपुऱ्या सोयी, तुरळक साधनं, ना कुठली शासकीय मदत, तरीही महाराष्ट्रातच्या खेडोपाडी तरुण धावपटूंची पदकं जिंकण्याची जिद्द कायम आहे. २९ ऑगस्ट रोजी साजऱ्या होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने आज या मुलांची गोष्ट नक्की वाचा

Authors

Jyoti Shinoli,Pratishtha Pandya

Published in
India
Rights
© Jyoti Shinoli,Pratishtha Pandya