cover image: ‘गांधी किंवा आंबेडकर अशी निवड मी का करावी?’

20.500.12592/fsswkx

‘गांधी किंवा आंबेडकर अशी निवड मी का करावी?’

15 Aug 2023

१५ ऑगस्ट २०२३. इंग्रजांच्या बंदुकीची गोळी खाल्लेल्या, स्वातंत्र्यलढ्यात रक्त सांडलेल्या ९७ वर्षीय शोभाराम गहरवार यांची कहाणी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. राजस्थानात जन्मलेले, दलित समाजाचे गहरवार पक्के गांधीवादी आहेत, आंबेडकरांचे निष्ठावान अनुयायी आहेत आणि भूमीगत क्रांतीकारी चळवळीचे सक्रीय क्रांतीकारक. पी. साईनाथ लिखित ‘द लास्ट हिरोज: फूटसोल्जर्स ऑफ इंडियाज फ्रीडम’ या पेंग्विन प्रकाशित पुस्तकातील ही कहाणी खास तुमच्यासाठी

Authors

P. Sainath,Medha Kale

Published in
India
Rights
© P. Sainath,Medha Kale