cover image: विदर्भातलं शेती संकट आणि मानसिक आरोग्यसेवांचं चक्रव्यूह

20.500.12592/rdhkcc

विदर्भातलं शेती संकट आणि मानसिक आरोग्यसेवांचं चक्रव्यूह

11 Aug 2023

हवामानात अनपेक्षितपणे होणारे बदल, त्यामुळे होणारं पिकांचं नुकसान, नुकसानीमुळे वाढणारा कर्जाचा बोजा आणि या सगळ्यामुळे वाढणारा मानसिक तणाव .. विदर्भातले शेतकरी या चक्रव्युहात अडकले आहेत. त्यामुळे तिथे मानसिक आरोग्याचे प्रश्र्न उभे राहिले आहेत. अपुऱ्या सरकारी यंत्रणा आणि तकलादू खाजगी यंत्रणा यामुळे या प्र्श्रनांचे गांभीर्य अधिकच वाढलं आहे.

Authors

Parth M.N.,Pratishtha Pandya,Sushma Bakshi

Published in
India
Rights
© Parth M.N.,Pratishtha Pandya,Sushma Bakshi