cover image: अनादि उपेक्षा आणि अंतहीन उपासमार

20.500.12592/9r3m80

अनादि उपेक्षा आणि अंतहीन उपासमार

9 Aug 2023

९ ऑगस्टः आंतरराष्ट्रीय मूलनिवासी दिवस. सत्तर वर्षांपूर्वी पश्चिम बंगालमधल्या शबर आदिवासींवरचा गुन्हेगार हा शिक्का पुसला गेला मात्र तरीही हा समुदाय आजही शोषण आणि वंचनाच्या फेऱ्यातून सुटलेला नाही. अत्यंत हलाखीत राहणारा हा समुदाय आजही पोटासाठी आणि प्रपंचासाठी विरळत जाणाऱ्या जंगलांवर अवलंबून आहे

Authors

Ritayan Mukherjee,Priti David,Medha Kale

Published in
India
Rights
© Ritayan Mukherjee,Priti David,Medha Kale