cover image: 'हाताने मैला काढणं बेकायदेशीर आहे हेच मला माहित नव्हतं!'

20.500.12592/x84g6v

'हाताने मैला काढणं बेकायदेशीर आहे हेच मला माहित नव्हतं!'

27 Jul 2023

हैद्राबादेत २०१६ साली मैला सफाई कामगार म्हणुन काम करत असताना कोटय्या आणि वीरा स्वामी यांचा मृत्यू झाला. हाताने मैला साफ करण्यावर कायद्याने बंदी आहे हे माहित नाही आणि नुकसान भरपाईही मिळालेली नाही अशा परिस्थितीत या दोघांची कुटुंबं कर्जाच्या ओझ्याखाली दबून गेली आहेत

Authors

Amrutha Kosuru,Priti David,Girish Patil

Published in
India
Rights
© Amrutha Kosuru,Priti David,Girish Patil