cover image: क्रिकेटच्या चेंडूची जादू खेळाडूंची की कारागिरांची?

20.500.12592/gkpvqs

क्रिकेटच्या चेंडूची जादू खेळाडूंची की कारागिरांची?

25 Jul 2023

क्रिकेटच्या खेळाची जान म्हणजे लाल चुटुक रंगाचा चमकता चेंडू. मेरठ जिल्ह्यातले निष्णात कारागीर कातडं कमावण्यापासून ते चेंडूची शिलाई आणि अखेरची चमक देण्यापर्यंत सगळं काही करतात. खेळाला प्रसिद्धीचं वलय मिळत असलं तरी चेंडू तयार करण्याच्या कामाला मात्र आजही जात चिकटलेली आहे

Authors

Shruti Sharma,Riya Behl,Medha Kale

Published in
India
Rights
© Shruti Sharma,Riya Behl,Medha Kale