ब्रह्मपुत्रेतले मासे आणि वातावरण बदलाच्या सापळ्यात

17 Oct 2024

जलाल अलींचा पोटापाण्याच धंदा म्हणजे मासे धरण्यासाठी वापरले जाणारे सेप्पा, बैर, डरकी, दुयेर, दियार असे अनेक प्रकारचे बांबूचे सापळे तयार करणं. पण लहरी पावसामुळे आसामचे अनेक जलाशय आटत चाललेत आणि परिणामी माशाच्या सापळ्यांची मागणी आणि जलाल अलींची कमाई देखील घटत चाललीये

Authors

Mahibul Hoque,Priti David,Medha Kale

Published in
India
Rights
© Mahibul Hoque,Priti David,Medha Kale