cover image: आता हे सरोवर राहिले नाही

20.500.12592/3u8ezhc

आता हे सरोवर राहिले नाही

26 Jul 2024

आशिया खंडातल्या सर्वात मोठ्या गोड्या पाण्याच्या वुलर सरोवरात प्रदुषणामुळे पाण्याच्या पातळीत तीव्र घट झाली आहे. परिणामी सरोवरात माशांची संख्यादेखील कमी झाली आहे. ज्या मच्छिमारांची उपजीविका या सरोवरावर अवलंबून आहे त्यांच्यासाठी ही परिस्थिती कठीण होत चालली आहे

Authors

Muzamil Bhat,Sarbajaya Bhattacharya,Ashwini Patil

Published in
India
Rights
© Muzamil Bhat,Sarbajaya Bhattacharya,Ashwini Patil