cover image: जैसलमेरच्या परिसंस्था वाऱ्यावर

20.500.12592/10xte75

जैसलमेरच्या परिसंस्था वाऱ्यावर

26 Jul 2024

राजस्थानच्या ओरण अर्थात गवताळ प्रदेशातील देवराईचं सरकारी कागदपत्रांमध्ये 'पडीक जमीन' असं चुकीचं वर्गीकरण करण्यात आल्यामुळे त्यावर सौर व वायू ऊर्जा प्रकल्पांचं अतिक्रमण होतंय. या प्रकल्पांच्या वेगाने वाढत्या संख्येमुळे येथील परिसंस्था व उदरनिर्वाह झपाट्याने बदलत आहेत

Authors

Priti David,Urja,P. Sainath,Kaushal Kaloo

Published in
India
Rights
© Priti David,Urja,P. Sainath,Kaushal Kaloo