cover image: कुनोमध्ये चित्ते पिंजऱ्यात आणि आदिवासी वनवासात

20.500.12592/sqv9z2v

कुनोमध्ये चित्ते पिंजऱ्यात आणि आदिवासी वनवासात

6 Feb 2024

कुनोचं अभयारण्य म्हणजे ‘हरित’ राजकारणाच्या तमाशाचा फड झालाय. संवर्धनाच्या नावाखाली चित्ता सफारीला सत्ता आणि पैसा दोन्हीचं पाठबळ देण्यात आलं. पण आजही पिंजऱ्यातच असलेल्या या चित्त्यांसाठी ज्या आदिवासींना जंगलातून हुसकून लावण्यात आलं त्यांच्यासाठी मात्र काम, शाळा, सरपण आणि पिण्याच्या पाण्यासाठी आटापिटा करावा लागत आहे

Authors

Priti David,P. Sainath,Medha Kale

Published in
India
Rights
© Priti David,P. Sainath,Medha Kale