cover image: बदलत्या हवामानाचा फटका कुकडेश्वरच्या पानाला!

20.500.12592/bvq886q

बदलत्या हवामानाचा फटका कुकडेश्वरच्या पानाला!

31 Jan 2024

मध्य प्रदेशातले प्रकाश बुंदीवाल यांच्यासारखे छोटे शेतकरी उन्हाळ्यातल्या गरम झळा, थंडीचा कडाका, मुसळधार पाऊस नि वादळाचा सामना करत विड्याच्या पानाच्या नाजूक वेली जोपासतात. शासनाकडून मात्र या पिकासाठी कोणतीही मदत मिळत नाही

Authors

Harsh Choudhary,Sanviti Iyer,Amruta Walimbe

Published in
India
Rights
© Harsh Choudhary,Sanviti Iyer,Amruta Walimbe