cover image: अत्रेयपुरमची जिभेवर विरघळणारी अनोखी मिठाई

20.500.12592/tht7cbz

अत्रेयपुरमची जिभेवर विरघळणारी अनोखी मिठाई

29 Jan 2024

गेल्या वर्षी अत्रेयपुरमच्या पूतरेकुलुंना जीआय टॅग (भौगोलिक चिन्हांकन) मिळाला. तांदळाच्या ओल्या पिठाच्या पातळ पापुद्र्यापासून बनलेली ही मिठाई आंध्र प्रदेशची अगदी खास मिठाई आहे. हे अगदी तलम आणि पारदर्शी पातळ रेकु बनवणाऱ्या महिलांसाठी परतावा काही जास्त नाही

Authors

Amrutha Kosuru,PARI Desk,Medha Kale

Published in
India
Rights
© Amrutha Kosuru,PARI Desk,Medha Kale