cover image: ऐतिहासिक क्षणातला दुर्लक्षित आवाज

20.500.12592/np5hw67

ऐतिहासिक क्षणातला दुर्लक्षित आवाज

26 Jan 2024

महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात राहणारा रोहिदास नडगे हा क ठाकूर या आदिवासी समाजातील तरुण. भारताच्या पहिल्या आदिवासी राष्ट्रपतींबद्दलचे त्याचे काही विचार

Authors

Jyoti Shinoli,Vishaka George,Ashwini Patil

Published in
India
Rights
© Jyoti Shinoli,Vishaka George,Ashwini Patil