cover image: ‘माझ्या लहानपनचा कास नाय हा’

20.500.12592/tqjq74x

‘माझ्या लहानपनचा कास नाय हा’

18 Jan 2024

सह्याद्रीच्या पश्चिम घाटांच्या उत्तरेकडील कास पठार हे लोप पावणाऱ्या वनस्पती आणि प्राण्यांच्या स्थानिक प्रजातींचे घर आहे. अनियंत्रित पर्यटनामुळे ही नाजूक परिसंस्था धोक्यात आली आहे

Authors

Jyoti Shinoli,Siddhita Sonavane

Published in
India
Rights
© Jyoti Shinoli,Siddhita Sonavane