cover image: ‘हे सिक्स पॅक अगदी सहज तयार झालेत’

20.500.12592/q573sz4

‘हे सिक्स पॅक अगदी सहज तयार झालेत’

13 Jan 2024

मेरठच्या गरीब मुस्लिम कुटुंबातल्या तरुणांसाठी फिटनेस आणि जिमच्या उपकरणांचं मेटल फॅब्रिकेशन हा कमाईचा मुख्य स्रोत आहे. कटिंग, वेल्डिंग, बफिंग, फिनिशिंग, पेंटिंग, पावडर कोटिंग आणि पॅकिंग असं सगळं त्यांच्या कारखान्यात घडत असतं

Authors

Shruti Sharma,Sarbajaya Bhattacharya,Medha Kale

Published in
India
Rights
© Shruti Sharma,Sarbajaya Bhattacharya,Medha Kale